Bangalore l THE CITY OF LAKE साठी झटणारा अवलिया l Striving for THE CITY OF LAKE | Sakal Media
कर्नाटकातल्या बंगळुरु शहराची ओळख
पण हीच ओळख दिवसेंदिवस पुसट होत होती.
त्यामुळे आनंद मालिगवड या निसर्गवेड्या तरुणानं मृत तलावांना पुन्हा जीवदान देण्याचं ठरवलं
त्यासाठी या पठ्ठ्यानं चक्क भरपगारी नोकरीच सोडली
आणि आता हा मेकॅनिकल इंजिनिअर असणारा आनंद बंगळुरु शहरातल्या मृत तलावांच्या संवर्धनासाठी झटतोय
#Bangalore #karnataka #India #THE CITY OF LAKE